ಅರ್ಥ : हातात किंवा पायात घालण्याचा वर्तुळाकार अलंकार.
ಉದಾಹರಣೆ :
पैशाची चणचण भासल्यामुळे गीतेने आपले सोन्याचे कंकण गहाण ठेवले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
ಉದಾಹರಣೆ :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।ಅರ್ಥ : लग्नविधीत हळदीने पिवळा करून वधू-वरांच्या हातांत बांधलेला अनेक पदरी दोरा.
ಉದಾಹರಣೆ :
कंकणात दूर्वा व हळकुंड बांधलेले असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लग्नकंकण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :