ಅರ್ಥ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकांत, निर्जन, निर्मनुष्य, विजन
ಅರ್ಥ : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).
ಉದಾಹರಣೆ :
शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।
लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।ಅರ್ಥ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उजाड, उध्वस्त, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण