ಅರ್ಥ : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रांग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।ಅರ್ಥ : लेखणीने लिहिलेली अक्षरांची पंक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
चार ओळीचे पत्र तरी लिही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Text consisting of a row of words written across a page or computer screen.
The letter consisted of three short lines.