ಅರ್ಥ : ओरिसा ह्या प्रांताशी संबंधित किंवा ओरिसाचा.
ಉದಾಹರಣೆ :
हस्तीदंत व शिंगांवरील ओरिसी कोरीवकाम प्रसिद्ध आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओडिसी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ओडिया ह्या भाषेत असलेला किंवा ओडिया ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
उपेद्र बांज हा या काळातला सर्वश्रेष्ठ ओरिसी कवी मानला जातो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओडिसी