ಅರ್ಥ : संकटाच्या वेळी किंवा रागावून जोरात बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
समोर वाघ पाहून शेतकरी ओरडला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरडा करणे, किंचाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
विपत्ति आदि के समय या ऐसे ही जोर से बोलना या आवाज करना।
भेड़िये को देखकर गड़ेरिया चिल्लाया, बचाओ-बचाओ, भेड़िया आ गया।Make loud and annoying noises.
racketಅರ್ಥ : जोरात बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो जोरजोरात ओरडत होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रागावण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
इतका ओरडल्यानंतरही रामने बाबांचे ऐकले नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :