ಅರ್ಥ : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसरे भांडे इत्यादीत टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई वाटीने पेल्यात दूध ओतत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :