ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एक प्रकारची दीप्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते. नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चकाकी, चमक, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
ಅರ್ಥ : भाषेतील जोरदारपणाचा गुण.
ಉದಾಹರಣೆ : ओज हा सावरकरांच्या लिखाणाचा महत्वाचा गुण आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
रचना का वह गुण जिससे पढ़ने-सुनने वाले के हृदय में उत्साह या जोश पैदा होता है।
ಸ್ಥಾಪನೆ