ಅರ್ಥ : विहिरीतून पाणी बाहेर काठण्याचे एक साधन.
ಉದಾಹರಣೆ :
कोकणकिनारा व कर्नाटकात ओकतीचा विशेष प्रसार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शेतीला पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी चारी बाजूंनी दोऱ्या बांधलेली टोपली.
ಉದಾಹರಣೆ :
दोन माणसे ओकतीच्या सहाय्याने शेताचे सिंचन करत आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बाँस की वह टोकरी जिसमें चार रस्सियाँ बंधी रहती हैं और इससे खेत में पानी उलीचा जाता है।
दो आदमी बेंड़ी की सहायता से खेत की सिंचाई कर रहे हैं।