ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दोन्ही हात जोडून झालेली पोकळी.
ಉದಾಹರಣೆ : गृहिणीने ओंझळभर तांदूळ भिक्षुकाला दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंजली, ओंझळ, करसंपुट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दोनों हथेलियों को मिलाने और टेढ़ा करने से बना हुआ गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
ಅರ್ಥ : एका ओंजळीत मावेल इतके प्रमाण.
ಉದಾಹರಣೆ : त्याने भिकऱ्याच्या झोळीत एक ओंजळ धान्य टाकले.
एक अंजुली में आने वाली मात्रा।
ಅರ್ಥ : एक हाताची बोटे वाकविली असता तयार झालेला खड्डा ज्यात काही भरून दिले जाते.
ಉದಾಹರಣೆ : त्याने ओंजळीत पंचामृत घेतले.
एक हथेली और उँगलियों को टेढ़ा कर बनाया गया गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
ಸ್ಥಾಪನೆ