ಅರ್ಥ : समुद्रमंथनातून प्राप्त झालेला पूर्वेच्या दिक्पालाचा (इंद्राचा) हत्ती.
ಉದಾಹರಣೆ :
ऐरावत हा पूर्वेचा दिग्गज आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गजपती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
इंद्र का हाथी जो पूर्व दिशा का दिग्गज है।
समुद्र मंथन से ऐरावत भी निकला था।An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
ಉದಾಹರಣೆ :
हत्तीला ऊस फार आवडतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंजर, गज, गजराज, गजेंद्र, द्विरद, भद्र, भद्रजाती, मतंगज, मातंग, रदी, वारण, हत्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक शाकाहारी स्तनपायी चौपाया जो अपने स्थूल और विशाल आकार तथा सूँड़ के कारण सब जानवरों से विलक्षण होता है।
हाथी को गन्ना बहुत ही प्रिय है।Five-toed pachyderm.
elephantಅರ್ಥ : एक नाग.
ಉದಾಹರಣೆ :
ऐरावतचे वर्णन पौराणिक कथांमध्ये आढळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical being