ಅರ್ಥ : सोनार वा लोहार ज्यावर धातूचे जिन्नस ठोकून त्यांना आकार देतात तो वर रुंद व खाली निमुळता होणारा लोखंडी ठोकळा.
ಉದಾಹರಣೆ :
तापलेली कांब ऐरणीवर ठेवून लोहार त्यावर घणाचे घाव घालू लागला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A heavy block of iron or steel on which hot metals are shaped by hammering.
anvil