ಅರ್ಥ : ऐकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : श्रवण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कानानी शब्द, ध्वनी जाणणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो दर चतुर्थीला सत्यनारायणाची गोष्ट ऐकतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कही हुई बात या शब्द का कानों से ज्ञान प्राप्त करना।
वह सत्यनारायण भगवान की कथा सुन रहा है।Perceive (sound) via the auditory sense.
hearಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गोष्टी समोरासमोर येऊ देणे.
ಉದಾಹರಣೆ :
न्यायाधीशाने फिर्यादी व आरोपी या दोघांच्या गोष्टी ऐकली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
विचार के लिए दोनों पक्षों की बातें अपने सामने आने देना।
न्यायाधीश ने अभियोगी और अभियुक्त दोनों की बातें सुनी।ಅರ್ಥ : आपली निंदा किंवा ओरडा श्रवण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आज सकाळी-सकाळी सासूकडून मी खूप ऐकले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :