ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पत्त्याच्या खेळातले एक खूण असलेले पान.
ಉದಾಹರಣೆ : एक्का हे पान सर्वात भारी असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
ताश का एक पत्ता।
One of four playing cards in a deck having a single pip on its face.
ಅರ್ಥ : एक घोडा जुंपलेली दोनचाकी गाडी.
ಉದಾಹರಣೆ : आम्ही एक्क्यात बसून गावाच्या दिशेने प्रस्थान केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : यक्का, येक्का
एक प्रकार की दो पहियों की गाड़ी जिसमें एक घोड़ा जोता जाता है।
A small lightweight carriage. Drawn by a single horse.
ಅರ್ಥ : एक बैल जुंपला जातो ती गाडी.
ಉದಾಹರಣೆ : शेतकरी एक्क्याला बैल जुंपून सकाळी-सकाळी शेताकडे जाऊ लागला.
ಸ್ಥಾಪನೆ