ಅರ್ಥ : दहा अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
एकोणिसाचा वर्ग सांग
ಅರ್ಥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात एकोणीसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
एकोणीसला रामचा वाढदिवस आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकोणीस तारीख, १९, १९ तारीख
ಅರ್ಥ : दहा अधिक नऊ.
ಉದಾಹರಣೆ :
पिशवीत एकोणीस आंबे आहेत