ಅರ್ಥ : एखादे कार्य, स्थान किंवा देशावर एखादी व्यक्ती, गट किंवा समाजाचे असणारे स्वामित्व किंवा आधिपत्य.
ಉದಾಹರಣೆ :
एके काळी भारतावर इंग्रजांचे एकाधिपत्य होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्य, स्थान या देश पर एक व्यक्ति, दल या समाज का होनेवाला आधिपत्य।
एक समय भारत पर अंग्रेजों का एकाधिपत्य था।