ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ एकत्र होणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

एकत्र होणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.

ಉದಾಹರಣೆ : सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकवटणे, गोळा होणे, जमणे, साचणे, साठणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी एक जगह पर इकट्ठा होना।

सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।
गड्ढे में पानी एकत्र हो गया है।
अगटना, इकट्ठा होना, एकत्र होना, एकत्रित होना, गोलियाना, घुमड़ना, जमना, जमा होना, जुटना, जुड़ना

Collect or gather.

Journals are accumulating in my office.
The work keeps piling up.
accumulate, amass, conglomerate, cumulate, gather, pile up
೨. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एकत्र होणे किंवा घडणे.

ಉದಾಹರಣೆ : ह्या दोन्ही घटना एकत्र घडल्या आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकत्र घडणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक साथ होना या घटित होना।

ये दोनों घटनाएँ एक साथ हुईं।
एक साथ होना, साथ-साथ होना

Happen simultaneously.

The two events coincided.
coincide, concur
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।