ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : सर्व संख्यांमध्ये सर्वांत लहान पूर्ण संख्या.
ಉದಾಹರಣೆ : एक अधिक एक दोन होतात
ಅರ್ಥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी पहिली तारीख.
ಉದಾಹರಣೆ : राम एक तारखेला येणार.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एक तारीख, १ तारीख
ಅರ್ಥ : एक वस्तू किंवा व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : तुमच्यापैकी एकाने हे काम करा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
* एक वस्तु या व्यक्ति।
A single person or thing.
ಅರ್ಥ : सर्वात पहिला.
ಉದಾಹರಣೆ : हे एका माणसाचे काम नाही.
ಸ್ಥಾಪನೆ