ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्या व्यक्तीने सावकारासारख्या व्यक्तींकडून कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : सावकाराने देणेकर्याच्या घरी निरोप धाडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असामी, कर्जदार, देणेकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह व्यक्ति जिसने किसी साहूकार आदि से कर्ज लिया हो।
ಅರ್ಥ : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर्जदार, कूळ, घेणेकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।
A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.
ಸ್ಥಾಪನೆ