ಅರ್ಥ : उरातून खोलवरून वेगाने व आवाज करीत बाहेर पडणारा उच्छ्वास.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व सांगून झाल्यावर त्याने एक उसासा टाकला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुस्कारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.ಅರ್ಥ : दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास.
ಉದಾಹರಣೆ :
रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुस्कारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :