ಅರ್ಥ : ठराविक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Money or goods or services owed by one person to another.
debtಅರ್ಥ : उसनी घेतलेली वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला उसने मागायची फार सवय आहे.