ಅರ್ಥ : ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
ಉದಾಹರಣೆ :
वाहतुकीची कोंडी झाल्याने आम्हाला पोहोचायला उशीर झाला
तुम्ही तिथे पोहोचण्यात मुळीच दिरंगाई करू नका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Time during which some action is awaited.
Instant replay caused too long a delay.ಅರ್ಥ : चालू किंवा होणारे काम काही वेळेकरिता थांबविण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
अवेळी पावसामुळे कार्यक्रमात विलंब स्वाभाविक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विलंब
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :