ಅರ್ಥ : मर्यादा, सीमेच्या बाहेर जाण्याची वा त्याच्या विरूद्ध काम करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नियमभंग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An act that disregards an agreement or a right.
He claimed a violation of his rights under the Fifth Amendment.