ಅರ್ಥ : एखाद्या कृतीविषयी दिलेली कारणमीमांसा.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाने आपल्या आर्थिक धोरणाविषयी स्पष्टीकरण दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुलासा, स्पष्टीकरण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो बात स्पष्ट होने से रह गई हो, उसे इस प्रकार स्पष्ट करने की क्रिया कि औरों का भ्रम दूर हो जाए।
मंत्रीजी के स्पष्टीकरण के पश्चात् विपक्षी नेता चुप हो गए।An interpretation that removes obstacles to understanding.
The professor's clarification helped her to understand the textbook.ಅರ್ಥ : गूढ गोष्टीचे स्पष्टीकरण.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या शोधामुळे अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींचा उलगडा शक्य झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उकल