ಅರ್ಥ : कळीचे फुलात रुपांतर होणे.
ಉದಾಹರಣೆ :
सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या
सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुलणे, विकसणे, विकासणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कली का फूल के रूप में बदलना।
सूर्य का प्रकाश मिलते ही अनेक कलियाँ खिल गईं।ಅರ್ಥ : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
ಉದಾಹರಣೆ :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.