ಅರ್ಥ : एखाद्या विशेष ठिकाणी अस्तित्वात असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आज वर्गात दहा विद्यार्थी उपस्थित होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अस्तित्वात असलेला किंवा हयात असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
विद्यमान प्रश्न सोडविल्याशिवाय पुढची वाटचाल शक्य नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विद्यमान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :