ಅರ್ಥ : मूळासकट नाहीसे करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
सुकलेली रोपटे उपटणे गरजेचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उन्मूलन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पुन्हा वाढणार नाही किंवा फोफावणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उच्छेद, उन्मूलन, नाश, निर्मूलन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
इस प्रकार नष्ट करने की क्रिया कि फिर उठ या पनप न सके।
समाज में फैले भ्रष्टाचार का उन्मूलन आवश्यक है।