ಅರ್ಥ : निर्मनुष्य होणे.
ಉದಾಹರಣೆ :
वादळाने सारे गाव उजाड झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उजाड होणे, ओसाड होणे, वस्तीरहित होणे, वैराण होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : डळमळीत होऊन नष्ट होणे.
ಉದಾಹರಣೆ :
एके काळी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला हा वाडा आता उध्वस्त झाला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : छिन्नविछिन्न होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
टूट-फूटकर नष्ट होना।
कभी सबसे अच्छी मानी जाने वाली यह हवेली समय के साथ उजड़ गई।