ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ उधळणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

उधळणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.

ಉದಾಹರಣೆ : वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे, उडविणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे

ಅರ್ಥ : घाबरेला घोडा, बैल इत्यादींचे अनावर होणे.

ಉದಾಹರಣೆ : घोडा मोकळा सुटला की सारखा उधळतो.

೩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : गुलाल इत्यादी वर फेकणे.

ಉದಾಹರಣೆ : अयोध्येत रामाचे गुलाल उधळून स्वागत केले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हवा में इधर-उधर छितराना या फैलाना।

होली में लोग अबीर और गुलाल उड़ाते हैं।
उड़ाना

Propel through the air.

Throw a frisbee.
throw
೪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : व्यर्थ खर्च करणे.

ಉದಾಹರಣೆ : सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे, उधळपट्टी करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नष्ट या बरबाद करना।

ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।
बेटे ने लापरवाही से पिता का जमा-जमाया व्यापार बैठा दिया।
गँवाना, ठिकाने लगाना, डुबाना, डुबोना, तबाह करना, तहस-नहस करना, नष्ट करना, फूँकना, फेंकना, बरबाद करना, बहाना, बिठाना, बिलवाना, बैठाना, लुटाना, लुटिया डुबाना, लुटिया डुबोना

Ruin utterly.

You have shipwrecked my career.
shipwreck
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।