ಅರ್ಥ : काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास.
ಉದಾಹರಣೆ :
अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्वस्थता, उदासी, उद्विग्नता, उलघाल, बेचैनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आकुल होने की अवस्था या भाव।
आकुलता के कारण मैं इस कार्य पर अपना ध्यान केन्द्रित नहीं कर पा रहा हूँ।ಅರ್ಥ : आवेशाला तीव्र करण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
खोटे आरोप ऐकून मानसी खूप उद्वीग्न झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उद्वीग्नता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A mental state of extreme emotional disturbance.
agitation