ಅರ್ಥ : कारखान्याची किंवा उद्योगाची मालकी असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
जास्तीत जास्त नफा मिळवणे हा प्रत्येक कारखानदाराचा उद्देश असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उद्योगप्रभू, कारखानदार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Someone who manages or has significant financial interest in an industrial enterprise.
industrialist