ಅರ್ಥ : कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा व्यवसाय.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाने उद्योगधंद्यांची वाढ व्हावी ह्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उद्यम, उद्योग व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लोगों के व्यवहार के लिए कच्चे माल से पक्का माल तैयार करने का कारोबार।
नेहरूजी ने भारत में उद्योग-धंधे को बढ़ावा दिया।The organized action of making of goods and services for sale.
American industry is making increased use of computers to control production.ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे उत्पादन करणारा कारखाना किंवा संस्था.
ಉದಾಹರಣೆ :
सरकार महिला उद्योगाला प्राधान्य देत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उद्यम