ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जेथे पुष्कळ फळझाडे व फुलझाडे लावून त्यांची पाहणी केली जाते ती जागा.
ಉದಾಹರಣೆ : ह्या राजमंदिराच्या भव्य प्रांगणात एक विस्तीर्ण बगीचा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपवन, बगीचा, बाग, बागिचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह स्थान जहाँ फल-फूलदार या सुन्दर पौधों, वृक्षों आदि को लगाया गया हो।
A plot of ground where plants are cultivated.
ಅರ್ಥ : एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ : माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपवन, बगीचा, बाग, वाटिका
किसी बगीचे में उगाए जानेवाले फूल या फल या वनस्पतियाँ।
The flowers or vegetables or fruits or herbs that are cultivated in a garden.
ಅರ್ಥ : नैसर्गिक स्वरूपात सार्वजनिक संपत्ती म्हणून राखीव ठेवलेला जमिनीचा एक तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : ह्या राष्ट्रीय उद्यानात विचित्र जंगली जीव पहायला मिळतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पार्क
भूमि का एक हिस्सा जो अपने प्राकृतिक रूप में सार्वजनिक सम्पत्ति के रूप में सुरक्षित रखा गया हो।
A large area of land preserved in its natural state as public property.
ಸ್ಥಾಪನೆ