ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ उद्दिष्ट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

उद्दिष्ट   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त

ಅರ್ಥ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.

ಉದಾಹರಣೆ : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिप्राय, इरादा, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लक्ष्य


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जिस पर किसी उद्देश्य से दृष्टि रखी जाय या उद्दिष्ट पदार्थ या बात।

गेहूँ के उत्पादन का लक्ष्य इस वर्ष दस लाख टन रखा गया है।
गंतव्य, गन्तव्य, लक्ष्य

The goal intended to be attained (and which is believed to be attainable).

The sole object of her trip was to see her children.
aim, object, objective, target

उद्दिष्ट   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : ज्याला संबोधले आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : संबोधित विद्यार्थ्यांनी आपापले प्रशस्तिपत्र घेऊन जावे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उद्देशिलेले, संबोधित


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसे संबोधन किया जाए।

संबोधित व्यक्ति कृपया मंच पर पधारें।
विबोधित, संबोधित, संबोध्य, सम्बोधित
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।