ಅರ್ಥ : सार्वजनिकरित्या निघालेली राजाज्ञा, सूचना किंवा एखादी म्हटलेली गोष्ट इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
सरकारने दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोषणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A formal public statement.
The government made an announcement about changes in the drug war.