ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ उदाहरण ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

उदाहरण   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्‍हा.

ಉದಾಹರಣೆ : एकलव्य हा विद्यार्जन करणार्‍यांसाठी एक उदाहरण आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आदर्श

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाखला, दृष्टांत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी विषय को स्पष्ट रूप से बतलाने या सिद्ध करने के लिए किसी जाने हुए अन्य विषय का उल्लेख।

उदाहरण देकर समझाने से बातें जल्दी समझ में आ जाती हैं।
उदाहरण, दृष्टांत, नमूना, प्रतिमान, प्रयोग, मिसाल, हवाला
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।