ಅರ್ಥ : उपमेयावर हे जणू उपमानच आहे अशी संभावना ज्यात केली असते तो अर्थालंकाराचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
बालकवींच्या कवितेत उत्प्रेक्षा साधली आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक अर्थालंकार जिसमें भेदज्ञान पर भी उपमेय में उपमान की प्रतीति होती है।
कविता की इन पंक्तियों में उत्प्रेक्षा है।