ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लाभ इत्यादिच्या स्वरूपात प्राप्त होणारे धन.
ಉದಾಹರಣೆ : शेती आपल्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राप्ति, मिळकत
ಅರ್ಥ : विशिष्ट काळात झालेला आर्थिक लाभ.
ಉದಾಹರಣೆ : तुझे मासिक उत्पन्न किती आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आय, प्राप्ती, मत्ता, मिळकत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कमाया हुआ धन।
The financial gain (earned or unearned) accruing over a given period of time.
ಅರ್ಥ : ज्याची उत्पत्ति झाली आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : आसाममध्ये उत्पादित चहा जगभर प्रसिद्ध आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उत्पादित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसकी उत्पत्ति हुई हो या जो उगा हो।
ಸ್ಥಾಪನೆ