ಅರ್ಥ : एखादा प्रश्न सोडविण्यासाठी लिहिलेले किंवा बोललेले वाक्य.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जबाब
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शून्य किंवा तिनशे साठ अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू.
ಉದಾಹರಣೆ :
उत्तर नेहमी उत्तर दिशेलाच असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* दिक्सूचक-यंत्र का वह प्रधान बिन्दु जो शून्य या तीन सौ साठ डिग्री पर होता है।
उत्तर हमेशा उत्तर दिशा की ओर ही होता है।ಅರ್ಥ : राजा विराट का पुत्र.
ಉದಾಹರಣೆ :
उत्तर की बहन उत्तरा का विवाह अभिमन्यु से हुआ था
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उत्तर कुमार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वैदिक काळातील एक गीत.
ಉದಾಹರಣೆ :
गायकाला उत्तरविषयी अजून जाणून घ्यायचे आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उत्तरेचा किंवा उत्तरेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
उत्तर अमेरिकेचे बहुतेक देश संपन्न आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :