ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची उन्नती घडवून आणणारे.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाच्या नवीन योजना देशासाठी उन्नतिकारक ठरतील
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिवृद्धिकारक, उन्नतिकारक, प्रगतिपर, विकासपर, वृद्धिकारक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिससे उन्नति हो।
सरकार की नई योजनाएँ समाज के लिए उन्नतिकारी साबित होंगी।