ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ उतावीळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

उतावीळ   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतावळा, उतावेळ, उवाविळा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी काम आदि में जल्दबाज़ी करनेवाला व्यक्ति।

एक जल्दबाज की वजह से यह काम खराब हो गया।
उतावला, जल्दबाज, जल्दबाज़, जल्दीबाज, जल्दीबाज़, पुलाककारी, हड़बड़िया

उतावीळ   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीकरता घाई असलेला.

ಉದಾಹರಣೆ : तो आपल्या बहिणीला भेटायला आतुर झाला होता

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधीर, आतुर, उत्कंठित, उत्सुक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Causing or fraught with or showing anxiety.

Spent an anxious night waiting for the test results.
Cast anxious glances behind her.
Those nervous moments before takeoff.
An unquiet mind.
anxious, nervous, queasy, uneasy, unquiet
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : कुठल्याही कामात घाई करणारा.

ಉದಾಹರಣೆ : उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधीर, उतावळा, घायकुत्या

೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्याला धीर नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : धीर धर, जास्त उतावळा होऊ नकोस.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधीर

೪. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : मनात तीव्र इच्छा असलेला किंवा एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी अधीर असलेला.

ಉದಾಹರಣೆ : सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुले लवकर तयार झालीत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आतुर असलेला, उत्सुक असलेला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसके मन में कोई तीव्र या प्रबल अभिलाषा हो या जो किसी काम या बात के लिए कुछ अधीर सा हो।

सिनेमा देखने के उत्सुक बच्चे जल्दी तैयार हो जाएँ।
आतुर, उतावला, उत्सुक

Having or showing keen interest or intense desire or impatient expectancy.

Eager to learn.
Eager to travel abroad.
Eager for success.
Eager helpers.
An eager look.
eager
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।