ಅರ್ಥ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधीर होणे, उतावीळ होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।