ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ उतरणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

उतरणे   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : कमी होण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : पुराचे पाणी उतरल्याने लोकांना बरे वाटले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

घटने या कम होने की क्रिया या भाव।

बाढ़ग्रस्त ग्रामीणों को नदी के पानी का अवतरण देख थोड़ी राहत मिली।
अवतरण, उतरना, उतराई, उतराव, घटना

Change toward something smaller or lower.

decline, diminution
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवतरण, खाली येणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वायुयान या अन्य वस्तुओं का किसी सतह पर उतरने की क्रिया।

बच्चे घर की छत से हवाई जहाज़ का अवतरण देख रहे हैं।
अवतरण, अवतार, उतरना, उतराई

The act of coming down to the earth (or other surface).

The plane made a smooth landing.
His landing on his feet was catlike.
landing

उतरणे   क्रियापद

೧. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

ಅರ್ಥ : प्रमाण कमी होणे.

ಉದಾಹರಣೆ : तीन दिवसांनी पुराचे पाणी ओसरले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओसरणे

೨. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

ಅರ್ಥ : खाद्य पदार्थ नासायला सुरवात होणे.

ಉದಾಹರಣೆ : जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला.

೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट वरच्या जागेवरून खाली ठेवणे.

ಉದಾಹರಣೆ : चुलीवरचे भांडे उतर

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतरवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऊपर से नीचे की ओर लाना।

मोहन ट्रक से सामान उतार रहा है।
अवतारना, उतारना

Move something or somebody to a lower position.

Take down the vase from the shelf.
bring down, get down, let down, lower, take down
೪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : प्रभाव कमी करणे.

ಉದಾಹರಣೆ : तो मनुष्य औषध देऊन कावीळ उतरवतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतरवणे

೫. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.

ಉದಾಹರಣೆ : एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतरवणे, काढणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पहनी हुई वस्तु को अलग करना।

बच्चे ने स्नान करने के लिए अपने कपड़े उतारे।
उतारना, खोलना, निकालना

Remove (someone's or one's own) clothes.

The nurse quickly undressed the accident victim.
She divested herself of her outdoor clothes.
He disinvested himself of his garments.
disinvest, divest, strip, undress
೬. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.

ಉದಾಹರಣೆ : मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतरवणे

೭. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या उच्च स्तर किंवा स्थितीतून आपल्या खालच्या किंवा सामान्य किंवा स्वाभाविक स्तर किंवा स्थिती इत्यादीत येणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभाव नाहीसा होणे.

ಉದಾಹರಣೆ : आज सकाळीच ह्याचा ताप उतरला.
कित्येक तासाने मनोजची दारू उतरली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

उतर जाना या न रहना या किसी उच्च स्तर या स्थिति से अपने नीचे वाले सामान्य या स्वाभाविक स्तर, स्थिति आदि की ओर आना।

आज सुबह ही इसका बुखार टूटा।
घंटों बाद मनोज का नशा टूटा।
उतरना, टूटना

Wear off or die down.

The pain subsided.
lessen, subside
೮. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : करायला लागणे किंवा सुरवात करण्यासाठी आपली सहमती दर्शविणे.

ಉದಾಹರಣೆ : तो छोट्याश्या गोष्टीला धरून मारामारीवर उतरला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुछ करने लगना, या शुरू करने के लिए अपनी सहमति दिखा देना।

वह छोटी सी बात को लेकर मारपीट पर उतर आया।
उतर आना
೯. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.

ಉದಾಹರಣೆ : ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोमजणे, कोमेजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, फिकटणे, म्लान होणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कांति का मलिन पड़ना।

बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।
उतरना, कुम्हलाना, मुरझाना, मुर्झाना, म्लान होना

Lose freshness, vigor, or vitality.

Her bloom was fading.
fade, wither
೧೦. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखादे पद किंवा स्थानावरून घसरून किंवा पडून किंवा इतर प्रकारे वेगळे होऊन खाली येणे.

ಉದಾಹರಣೆ : तो आपल्या दुर्वर्तनाने माझ्या मनातून उतरला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी पद या स्थान से खिंच, खिसक या गिरकर अथवा किसी अन्य प्रकार से अलग होकर नीचे आना।

बकरे की खाल उतर गई है।
वह अपने दुर्व्यवहार के कारण मेरे चित्त पर से उतरा है।
उतरना
೧೧. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे.

ಉದಾಹರಣೆ : आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : थांबणे, राहणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कहीं आश्रय लेना।

हम जब भी दिल्ली जाते हैं, शर्माजी के यहाँ रुकते हैं।
उतरना, टिकना, ठहरना, रहना, रुकना
೧೨. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : किंमत किंवा भाव कमी होणे.

ಉದಾಹರಣೆ : हल्ली सोन्याचा भाव उतरला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खाली येणे, घटणे, पडणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भाव का गिर जाना या कम हो जाना।

आजकल सोने का भाव उतर गया है।
उतरना, गिरना, घटना, लुढ़कना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
೧೩. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखाद्या प्रकारचा आवेश मंद होऊन तो शांत किंवा समाप्त होणे.

ಉದಾಹರಣೆ : वडिलांचा राग अजून उतरला नाही.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी प्रकार के आवेश का मंद पड़कर शांत या समाप्त होना।

पिताजी का गुस्सा अभी तक नहीं उतरा।
बुढ़ापे में भी उनकी पढ़ने की सनक नहीं उतरी।
उतरना
೧೪. क्रियापद / प्रयोजक

ಅರ್ಥ : दाढी किंवा केस कापून टाकणे किंवा साफ करणे.

ಉದಾಹರಣೆ : श्रावणानंतर बापूरावांनी आपली वाढलेली दाढी उतरली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतरवणे, काढणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दाढ़ी या बाल कटवाना या पूरी तरह से निकलवा देना।

मैंने नाई से दाढ़ी बनवाई।
बनवाना
೧೫. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : वाहनातून बाहेर येणे किंवा वाहनावरून जमिनीवर येणे.

ಉದಾಹರಣೆ : आम्ही रात्री दहा वाजता फलाटावर उतरलो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सवारी आदि से बाहर निकलना या वाहन से जमीन पर आना।

वह बस से धीरे-धीरे उतरा।
ट्रक से माल उतरा।
उतरना
೧೬. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : फळे, फुले इत्यादी नासायला सुरवात होणे.

ಉದಾಹರಣೆ : जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फलों, फूलों आदि का अच्छी तरह से पक या फूल चुकने के बाद सड़न की ओर प्रवृत्त होना।

कल तक यह आम उतर जायगा।
सब्जी उतर रही है।
उतरना
೧೭. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : वरून खालच्या दिशेला येणे.

ಉದಾಹರಣೆ : आजी हळूहळू पायर्‍या उतरली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी व्यक्ति या वस्तु का ऊँचे स्थान से नीचे की ओर आना या जाना।

दादी धीरे-धीरे सीढ़ियों से उतरती हैं।
अवतरण करना, अवरोहना, उतरना

Come down.

The birds alighted.
alight, climb down
೧೮. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : कर्ज इत्यादीतून मुक्त होणे.

ಉದಾಹರಣೆ : माझे बँकेचे कर्ज फिटले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिटणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऋण या देन का चुकता हो जाना या पाई-पाई अदा हो जाना।

मेरा बैंक का कर्ज पट गया।
चुकना, पटना, भुगतना

Pay back.

Please refund me my money.
give back, refund, repay, return
೧೯. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : पत्त्यांच्या खेळात पान टाकणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने हुकमाचा एक्का उतरला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ताश के खेल में पत्ता फेंकना।

उसने हुकुम का पत्ता फेंका।
पत्ता गिरना, पत्ता फेंकना
೨೦. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादे काम, व्यवसाय इत्यादी सुरू करणे किंवा एखाद्या विशेष कार्यक्षेत्रात पदार्पण करणे.

ಉದಾಹರಣೆ : भांडवलदार हल्ली बँकिंग कारभारातदेखील उतरत आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई काम, व्यवसाय आदि शुरू करना या किसी विशेष कार्य-क्षेत्र में पदार्पण करना।

पूँजीपति आजकल बैंकिंग कारोबार में भी उतर रहे हैं।
आना, उतरना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।