ಅರ್ಥ : कोणतेही काम न करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अशाच अनेक रिकामटेकड्यांना ह्या कार्यालयाने कामे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निरुद्योगी, रिकामटेकडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जो काही काम करत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
रिकामटेकडा माणूस कुणालाही नकोसा वाटतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निरुद्योगी, रिकामटेकडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
व्यवसाय या उद्यम न करनेवाला।
निकम्मे व्यक्ति को सभी कोसते हैं।