ಅರ್ಥ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ಉದಾಹರಣೆ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे, उधळणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।
पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।Display in the air or cause to float.
Fly a kite.ಅರ್ಥ : जोरात आघात करून एखादी गोष्ट कापून टाकणे वा कापून वेगळी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तलवारीने त्या दोघांचे मुंडके उडवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खर्च करून टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
एवढेच सामान! सगळे पैसे खर्च करून टाकलेस का?
त्याने सगळे पैसे उडवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे, खर्च करून टाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उडवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकर्याने धान्यावर बसलेल्या पक्षांना मुलांकडून उडवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे