ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : तू दुसर्यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पंचाईत
ಅರ್ಥ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उचापत, उटारेटा, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
ಸ್ಥಾಪನೆ