ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ उठणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

उठणे   क्रियापद

೧. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : काम संपणे.

ಉದಾಹರಣೆ : सायंकाळी सात वाजता बाजार उठला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काम काज का बंद या खतम होना।

सभा उठ गई।
बाज़ार उठ गया।
उठना, खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, समाप्त होना

Come or bring to a finish or an end.

He finished the dishes.
She completed the requirements for her Master's Degree.
The fastest runner finished the race in just over 2 hours; others finished in over 4 hours.
complete, finish
೨. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : पाय ताठ करून त्यांच्या आधारावर शरीर उंचावणे.

ಉದಾಹರಣೆ : पुढारी भाषण करायला उभा राहिला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उभे राहणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

टाँगें सीधी करके उनके आधार पर शरीर ऊँचा करना।

नेताजी भाषण देने के लिए उठे।
उठना, खड़ा होना
೩. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : झोपेतून शुद्धीवर येणे.

ಉದಾಹರಣೆ : मी आज भल्या पहाटेच उठलो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागे होणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नींद छोड़कर उठना।

मैं आज सुबह सात बजे जागा।
आँख खोलना, उठना, जगना, जागना, सोकर उठना

Stop sleeping.

She woke up to the sound of the alarm clock.
arouse, awake, awaken, come alive, wake, wake up, waken
೪. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या पृष्ठभागावर दिसण्याजोगे होणे.

ಉದಾಹರಣೆ : ह्या पाटीवर अक्षर कसे छान उमटले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उमटणे, निघणे, येणे

೫. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).

ಉದಾಹರಣೆ : उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : येणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दाने या घाव के रूप में शरीर पर उत्पन्न होना।

गर्मी के दिनों में शुभम के शरीर पर दाने निकलते हैं।
निकलना, फलना, फूटना

Appear on the skin.

A rash erupted on her arms after she had touched the exotic plant.
erupt
೬. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : पुरळ, साथ इत्यादी दिसावयास लागणे वा बाहेर पडणे वा उद्भवणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या अंगावर घामोळे उठले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : येणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चिह्न आदि का उभरना।

अत्यधिक गर्मी के कारण सारे शरीर में घमौरियाँ उठ गई हैं।
उठना, निकल आना, निकलना
೭. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : समोर येणे किंवा उपस्थित होणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपस्थित होणे, उभा राहणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।