ಅರ್ಥ : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उष्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याकडून वापरल्यानंतर शिल्लक उरलेला किंवा बिनकामाचे म्हणून टाकून दिलेला.
ಉದಾಹರಣೆ :
कामवालीने उच्छिष्ट गोष्टी घेण्यास नकार दिला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :