ಅರ್ಥ : समाजात ज्याला जास्त मान दिला जातो अथवा उच्च मानले जाणारे कुळ.
ಉದಾಹರಣೆ :
उच्च कुळात जन्म घेतल्याने कोणी श्रेष्ठ होत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उच्च कुल, उच्च कुळ, चांगले कुळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह कुल जो समाज में प्रतिष्ठित हो या उच्च माना जाता हो।
उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता बल्कि कर्म ऊँचा होना चाहिए।