ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ उचल्या ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

उचल्या   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : गर्दीत उचल्याने माझे पाकीट लांबवले.
नहानच्या जत्रेत उचल्यांची चांदी असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भामटा, भुरटा चोर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जो उचककर या आँख बचाकर किसी की वस्तुएँ उठाकर भाग जाता है। दूसरों का माल उठाकर भाग जानेवाला व्यक्ति।

अपनी वस्तुएँ सम्भाल कर रखना, यहाँ चोर-उचक्कों की कमी नहीं है।
अभिहर, अभिहर्ता, उचक्का, उठाईगीर, उठाईगीरा, उड़चक, चाई, चाईं, हथलपका

A thief who grabs and runs.

A purse snatcher.
snatcher

उचल्या   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारा.

ಉದಾಹರಣೆ : जत्रेत लोकांनी एका उचल्या माणसाला पकडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भामटा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आँख बचाकर चीज उठाकर ले भागने वाला।

मेले में लोगों ने एक उठाईगीरे व्यक्ति को पकड़ा।
उचक्का, उठाईगीरा, उड़चक, चाई, चाईं
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।