ಅರ್ಥ : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.
ಉದಾಹರಣೆ :
झुल्यावर बसल्याने मला मळमळले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भरून वाहण्याच्या स्थितीत येणे.
ಉದಾಹರಣೆ :
भरतीच्यावेळी समुद्र काठाशी उचंबळतो.
ಅರ್ಥ : आनंद इत्यादी भावना मनात न मावणे.
ಉದಾಹರಣೆ :
रामला उच्च पदावर पाहून त्याच्या आईला उचंबळून आले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हर्ष या उमंग से फूले न समाना।
पोता पाने की खुशी में दादी फुदक रही हैं।